विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे पाठ फिरविण्याच्या समस्येची मुळे जशी शिक्षण व्यवस्थेत आहेत तशी ती समाजव्यवस्थेतदेखील आहेत.