97632 06212 pwatsaru@yahoo.com

...नि दुष्काळ विद्यार्थ्यांचाही!


पारंपरिक विद्याशाखाविषयीची विद्यार्थ्यांची अनास्था आणि महाविद्यालयातील अनुपस्थिती यावर कसा मार्ग काढायचा, यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व घटकांनी आणि समाजाने शैक्षणिक आणीबाणी समजून विचारमंथन केले पाहिजे आणि कृती आराखडा ठरवून कामाला लागले पाहिजे.