अलीकडे मराठीत फार मोजकी नियतकालिके वैचारिक भूमिका घेताना दिसून येतात. ‘फॅक्चर्ड फ्रीडम’ला पुरस्कार नाकारल्यावर किती नियतकालिकांनी भूमिका घेतली?