फुल्यांनी पुरस्कारलेले शिवाजी प्रतीक हे हळूहळू सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ आणि पुढे चालून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतीक बनले.