97632 06212 pwatsaru@yahoo.com

मुक्ता साळवेच्या निबंधाची ख्रिस्ती पार्श्वभूमी


‘ज्ञानोदय’मध्ये त्या काळात प्रस्थापित समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुले आणि तत्कालीन सुधारणावादी समाजधुरिणांचे सगळे साहित्य प्रकाशित करण्याचे ते छापण्याचे धैर्य संपादकांनी दाखवले.