‘महाकवी तिरुवल्लुवरांची जीवनवादी नीतितत्त्वे’ हे पुस्तक महाकवी तिरुवल्लुवर यांच्या ‘तिरुक्कुरल’ या महान ग्रंथाचे केवळ भाषांतर किंवा परिचय नाही, तर ते एका प्राचीन आणि महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाचे आजच्या जीवनासाठी उपयुक्त असे ‘जीवनवादी नीतितत्त्व’ या दृष्टिकोनातून केलेले मुक्तचिंतन आहे.