समाजात घडणार्या शोषणाच्या हरेक तर्हा बोरगावे यांच्या कवितेतून उमटताना दिसतात. त्यावरील मार्क्सवादी, मानवतावादी विचारचिंतन कवितेतून उमटते. काळबदलाला सामोरे जाणारे, या बदलाचे विविध अन्वयार्थ व्यक्त करणारी ही कविता आहे.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.