97632 06212 pwatsaru@yahoo.com

काळ्या पांढऱ्या रंगात न बसणारा...


प्रत्येक सरकारचे सामाजिक वर्गीय चारित्र्य त्याच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात, विशेषतः वार्षिक अर्थसंकल्पासारख्या निर्णयात प्रतिबिंबित झालेले असते याबद्दल दुमत नाही. त्यामुळे अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना, बघा, मी म्हणालो नव्हतो अशा पद्धतीने आपल्या आधीच्या मांडणीच्या कान्फरमेट्री टेस्ट्स घेत जाण्यात काही दम नसतो. त्यापलीकडे जाऊन सरकारची सूक्ष्म व्यूहनीती, सतत बदलणार्याी संदर्भात त्याने दिलेले प्रतिसाद हे समजून घेतले पाहिजेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe