97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाचवं पर्व


'कन्फेशन्स ऑफ अन अग्नॉस्टिक' या संभाव्य शीर्षकाने लिहिलेल्या आत्मवृत्तातील हा पहिला भाग. लेखिका श्रीमती कुलसुम पारेख या मुंबईतील इस्माईल युसुफ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्या होत्या. मुस्लिम सुधारणावादी चळवळीत त्यांचा दीर्घ काळ कृतिशील सहभाग होता. त्यांच्या मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या आत्मवृत्ताचे मराठीकरण मालिका स्वरूपात वाटसरूतून प्रसिद्ध केले जाईल. अनुवादकर्ते प्रमोद मुजुमदार मुक्त पत्रकार, भाषांतरकार असून पुणे येथे राहतात. अलीकडेच त्यांनी हाजी नदाफ यांच्या 'दास्ताँ-ए-जंग' या आत्मकथनाचे शब्दांकन केले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe