97632 06212 pwatsaru@yahoo.com

बेस्ट संपाच्या निमित्ताने


मुंबईतील नागरी वाहतूक करणारी बीईएसटी (बेस्ट) ही (उपनगरी रेल्वेच्या जोडीने) मानवी शरीरातील नीला/रोहिणीसारखी आहे. गेली अनेक वर्षे ती तोट्यात आहे. वित्तीय तोटा हा गंभीर प्रश्न आहे. पण तो मांडला जातो तसा शुद्ध व्यवस्थापकीय प्रश्नट नाही. कोणत्याही महानगरातील नागरी वाहतूक हा गाभ्यात राजकीय प्रश्नन असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe