साधारण १८१७मध्ये अमेरिकन मिशनरी नगरमध्ये आले. त्यांनी शाळा काढल्या. दवाखाने सुरू केले... दलित गरीब तसेच उच्चवर्णीय गरीब मुलं मुली शिकू लागली... इथल्या दलित व धर्मांतरित कामगारांना काम मिळाले... गोर्याअ मिशनरी साहेबांच्या बंगल्यावर काम करणार्याव अनेक पिढ्या येथे तयार झाल्या. त्यांची संस्कृती तयार झाली... ही संस्कृती कष्टकर्यांसचीच होती, पण जगण्याशी ख्रिस्ती मूल्ये घेऊन ती बहरली... पुढे मिशनरी गेले आणि या कुटुंबांची परिस्थिती बदलली... वस्त्या कंगाल होत गेल्या. शहराच्या कोठी भागातील वस्तीतल्या ख्रिस्ती समाजजीवनाच्या प्रातिनिधिक कहाण्या.
Subscribe Now !
Get instant access to the complete Watsaru archives
New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.