97632 06212 pwatsaru@yahoo.com

हवे आहेत मंद प्राध्यापक


भारतातील विद्यापीठांचा विकास करण्याची नवी दृष्टी स्वीकारताना कॅनडातील अनुभवावरून नाविन्यपूर्ण अनुसंधान आणि विद्यापीठ विकासाचे कॉर्पोरेट मॉडेल या परस्पर विसंगत बाबी आहेत हे भान येण्यासाठी हे छोटेसे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे.