97632 06212 pwatsaru@yahoo.com

मार्क्सवाद, आंबेडकरवाद आणि लोकप्रवाद


'जात म्हणजे बंदिस्त वर्ग' हा सिद्धांत केवळ आर्थिक क्षेत्राशीच निगडित आहे, असे नाही. उत्पादन प्रक्रियेत भारतीय समाजव्यवस्थेचे घटक कोणत्या प्रकारे सामील होतात. या संबंधीचा तो सिद्धांत आहे. व्यक्तीचे चलनवलन भारतीय समाजात कसे मर्यादित होते, त्यामुळे श्रमाची बाजारपेठ कशी अस्तित्वात येऊ शकत नाही आणि शतकानुशतके अत्यंत प्राथमिक अवस्थेत हा देश का राहिला या आर्थिक प्रश्नां ची उत्तरे या सिद्धांतातून मिळतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe