दक्षिणायन ही एखादी नाव घेऊन नोंदणी केलेली संस्था किंवा संघटना नाही. माझ्यासारखी वेगवेगळ्या पक्षांची, रंगांची, संविधान, लोकशाही मानणारी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी संघटित झालेली माणसं आहोत. हा विचार या सगळ्यातून पाझरतो आणि पोचतो आहे.