97632 06212 pwatsaru@yahoo.com

डॉ. आंबेडकर आणि दलित चळवळीची पत्रकारिताः १९२०-५६


बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली प्रकाशित होणार्याज विविध वृत्तपत्रांनी समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. या वृत्तपत्रांनी भारतीय (विशेषतः मराठी) चर्चाविश्वाचत नवीन राजकारणाचा प्रवाह आणला व सामाजिक आणि राजकीय आंदोलनाचा आणि विचारांचा क्रांतिकारी पायंडा पाडला. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळीचे मार्गक्रमण कसे झाले हे समजावून घ्यायचे जर असेल तर सर्वप्रथम त्यांची वृत्तपत्रे समजून घेतली पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe