97632 06212 pwatsaru@yahoo.com

स्थलांतर


आतल्या खोल्यांमधल्या पसार्यां चे आतच गठ्ठे बांधले गेले, खोकी झाली. स्वयंपाकघराची काही पोती, काही खोकी. हॉलमधल्या पुस्तकांची खोकीच खोकी. करता करता दुपारचे चार वाजून गेले.