97632 06212 pwatsaru@yahoo.com

जस्ट मर्सी


१९८७ साली वॉल्टर मॅकमिलनला-खोट्या आरोपाखाली सहा वर्षे डांबून ठेवले, त्याच्या बाजूने दिल्या गेलेल्या पुराव्यांकडे दुर्लक्ष केले गेले याची कहाणी ‘जस्ट मर्सी’ या पुस्तकात सांगितली आहे. अमेरिकेत अगदी अलिकडच्या काळात काळ्यांसाठी न्यायव्यवस्थाही कशी कुचकामी होती हे या पुस्तकातून पुढे येते.