97632 06212 pwatsaru@yahoo.com

आंबेडकरांची जातिमीमांसा


प्रागतिक इतिहास परिषद, महाराष्ट्र आणि अ. शि. मंडळ संचलित, कला आणि वाणिज्य ट्रस्टचे चं. ह. चौधरी कला, शं. गो. पटेल वाणिज्य आणि बाबाजी भ. जा. पटेल विज्ञान महाविद्यालय तळोदा, जि. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जातिमीमांसा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन नंदुरबार येथे करण्यात आले होते.