97632 06212 pwatsaru@yahoo.com

राम गणेश गडकरी, त्यांचा पुतळा, ‘राजसंन्यास’ वगैरे...


2017 या नववर्षाच्या सुरवातीलाच पुण्यात एक खोडसाळ घटना घडली. काही तरुणांनी संभाजी उद्यानातील जेष्ठ कवी, नाटककार आणि लेखक राम गणेश गडकरी यांचा पुतळा एका मध्यरात्री चौथर्यावरून उखडला आणि पलीकडच्याच नदीत नेऊन टाकला. यानंतर महाराष्ट्रात आणि मुख्यत: पुण्यात मोठा गदारोळ उठला. या कृत्याचा निषेध करणारे अग्रलेख लिहिले गेले, सोशल मीडिया- टीव्ही चॅनेल्स यावर टीका सुरू झाली, वाचकांच्या पत्रातून या घटनेची नोंद घेतली गेली. अनेक निषेध सभा घेण्यात आल्या. पुण्यातील नाट्यकर्मी आणि लेखक यांचा यात मोठा सहभाग होता. या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe