97632 06212 pwatsaru@yahoo.com

‘नऊ अकरा’ने मला दिलेली जाणीव


माझी भुयारी गाडी नाईन्थ स्ट्रीट स्टेशनवरच थांबली. डब्यातील गर्दीतलं कुणीतरी म्हणालं की वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये एक विमान कोसळलं आहे. मला वाटलं वाट चुकलेलं बहुधा सेझनासारखं एखादं लहानसं विमान असेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरकडेच जायचं होतं. वर्ल्ड ट्रेड सेंटरजवळच्या पेस युनिव्हर्सिटीमध्ये मी कम्युनिकेशन स्टडीज शिकवीत होतो. नुकताच जुलैमध्ये मी इंडियानातील एका युनिव्हर्सिटीतून न्यूयॉर्कला आलो होतो. आमच्या नव्या शैक्षणिक वर्षाचं पहिलंच सेमिस्टर आत्ताच कुठे सुरू झालं होतं. त्याच दिवशी दुपारी सेंट्रल पार्कमध्ये माझी पत्नी आणि आमची लहानगी मुलगी मला जॉईन होणार होते- आमच्या मुलीचा त्या दिवशी दुसरा वाढदिवस होता आणि आम्ही दुपार एकत्र घालवणार होतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe