97632 06212 pwatsaru@yahoo.com

दलित बहुजन स्त्रीवाद : विचारविमर्श


अभिनया रमेश यांच्या ‘वाटसरू’ (1 ते 15 जून 2016) या अंकातील लेखावरची छाया दातार यांची प्रतिक्रिया (1 ते 15 जुलै 2016) च्या अंकात वाचली. मुळात हा लेख व त्यावरची प्रतिक्रिया छापून ‘वाटसरू’ने एका महत्त्वाच्या चर्चा-विमर्शासाठी वैचारिक लेखनमंच उपलब्ध करून दिला, म्हणून अभिनंदन! आज जेव्हा असे मंच/प्रकाशने आजूबाजूला नाहीत, मराठीत अशी सत्यशोधक वृत्तीची मासिके फारशी नाहीत, तेव्हा तर हे ‘वाटसरू’चे ‘असणे’ प्रकर्षाने जाणवते. तसेच ‘अंकातील लेखनाशी संपादक सहमत असतीलच असे नाही,’ या वाक्याचे दायित्व प्रकाशकांनी पुरेपूर सांभाळले. अन्यथा हे वाक्य तळटीप म्हणून छापले असले तरी अघोषित संपादकीय सेन्सॉरशिप काही पुरोगामी मासिकांमध्येसुद्धा दिसून येते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe