97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्रिटिश एक्झिट (ब्रेक्झिट) : कशातून-कशाकडे?


1939-45 ह्या काळात जगातले सगळ्यात संहारक (दुसरे जागतिक) युद्ध युरोपात लढले गेले. 1914-18 चे पहिले जागतिक युद्धही युरोपच्या भूमीवर लढले गेले. दुसर्या महायुद्धात सुमारे 5 लाख सैनिक व नागरिक मेले, कारखाने-घरे-दवाखाने इत्यादी नष्ट झाले. त्यातून एका शांततामय, एकात्म युरोपीय समाजाची निर्मिती करावी, असा विचार मांडला गेला. त्यासाठी जेवढ्यांना मान्य आहे, तेवढ्या राष्ट्रीय सीमा ह्या ओळखीपुरत्या ठेवून मुक्त व्यापार, आर्थिक सहकार्य, सामाईक सुरक्षा, कोळसा, लोखंडासारख्या अनेक देशांत विखुरलेल्या नैसर्गिक साधनांच्या संयुक्त उपयोगाकरिता सामाईक धोरणे, संपूर्ण युरोपचा एकच बाजार, युरो हे समान चलन, युरोपीय संसद, युरोपीय केंद्रीय अधिकोष, 1993 पासून युरोपीय संघ इत्यादी संस्था निर्माण करून ही एकात्मिक विकासाची व एकत्रीकरणाची प्रक्रिया 1958 पासून सुरू आहे. जर्मनीचे एकत्रीकरण झाल्यानंतर आणि 1989 च्या आसपास सोव्हिएत संघाचे विकिरण झाल्यामुळे त्यातील विलग झालेले देश युरोपीय संघात प्रविष्ट झाले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe