97632 06212 pwatsaru@yahoo.com

लंडनमधील विजयी ‘मजूर’ : सादिक खान आणि ब्रिटिश राजकारणाचे भवितव्य


2008 साली फेबिअन समाजासाठी प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सादिक खान यांनी म्हटले होते, मी संसदेमध्ये मुस्लीम खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत नाही... मी सर्वप्रथम मजूर (पक्षाचा) आहे, मी फेबिअन आहे. वडील आहे, पती आहे आणि लंडनकर आहे... (खान, जेम्सन आणि काटवाला 2008) 2016 मध्ये जेव्हा त्यांनी लंडनच्या महापौरपदाचा अर्ज भरला तेव्हा त्यांनी वरील विधानाची पुनर्वाच्यता केली. मी सर्व लंडनकरांचा महापौर असेन, हीच त्यांची प्रमुख प्रचारघोषणा होती.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe