97632 06212 pwatsaru@yahoo.com

सैराट : जात-पितृसत्तेचा अचूक वेध


भारतात जातिव्यवस्था ही चिवटपणे व दृश्यपणे अस्तित्वात असली तरी भारतीय चित्रपटात व विशेषतः मराठी चित्रपटात तिचे वास्तववादी चित्रण हे अभावानेच आले. तथाकथित मुख्यप्रवाही चित्रपट हा प्रायः रंजनप्रधान असल्याने अशा चित्रपटातून जातिव्यवस्थेचे शोषण प्रतिबिंबित होणे अशक्य होते. परंतु जे चित्रपट हे समांतर वा सामाजिक समजले गेले त्यांमध्येदेखील जातिव्यवस्थेचे चित्रण हे फारशा ठळकपणे पुढे आले नाही. त्यामुळे, ‘श्वास’सारखे मराठी चित्रपट हे जातीचे चित्रण करण्यात सपशेल चुकले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe