97632 06212 pwatsaru@yahoo.com

कडी-वरकडी


तथाकथित कवितेच्या एकूण-एक स्वरूपांचे खंडन तथा उल्लंघन करीत ‘सकाळ’च्या संपादकीय पानावरील ‘वरकडी’ या मथळ्याखालील संजय वरकड लिखित अनौपचारिक अभिव्यक्तीने अशात सर्वदूर मराठी वाचकांच्या मनावर कळत-नकळत आपले चांगलेच बस्तान बसविले आहे, हे सर्वज्ञात सत्य आहे. नुकतेच ‘सकाळ पेपर्स प्रा.लि., पुणे-2’च्या वतीने ‘कडी वरकडी’ या शीर्षकाअंतर्गत वरकडांच्या काही निवडक ‘वरकडी’चे संकलन प्रकाशित करण्यात आले आहे. ही बाब निश्चितच अत्यंत भूषणावह म्हटली पाहिजे. सन्मान-पुरस्कारयोग्य म्हटली पाहिजे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe