97632 06212 pwatsaru@yahoo.com

लोकशाही मार्गाने येणारा फॅसिझम


1 डिसेंबर 2015 च्या 'वाटसरू'तील उद्धव कांबळे यांचा 'लोकशाही मार्गाने येणारा फॅसिझम' हा लेख फाशीवादाबाबतचे अनेक गैरसमज आणि सोयीस्कर 'समज' यांची परखड चिकित्सा करणारा लेख आहे. अभ्यासपूर्ण आढावा व फाशीवादाचे ऐतिहासिक संदर्भात केलेलं नेमके विश्लेषण यामुळे लेख अर्थपूर्ण चर्चेला गती देणारा झाला आहे. फाशीवाद (fascism) हा 'नैसर्गिक लोकशाही' व्यवस्थेतील केवळ अपघात, उदात्त मूल्यांपासून झालेली तत्त्वच्युती वा तात्पुरती विकृती नसून तो तिचा अविभाज्य भाग असतो हे सूत्र लेखातून व्यवस्थित समोर येते. नागरी समाज, ख्रिश्चन धर्म, विद्यमान लोकशाही यांच्यामध्ये दडलेल्या विसंगती व फाशीवाद यांचा संबंध समोर आणून लेखकाने फाशीवादाबाबतची उदारमतवादी समज किती उथळ आहे हे अगदी स्पष्ट केले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe