97632 06212 pwatsaru@yahoo.com

पाळी असली तर विटाळ, नसली तर कुटाळ... कसले धर्म, कसले देव?


शनिशिंगणापूर व शबरीमलाच्या पुजार्यांसाठी व समस्त भक्तवर्गासाठी हे पत्र! मी माझ्या आईच्या गर्भात वाढले व आईच्या योनीतून बाहेर पडलेली एक स्त्री आपल्याला पत्र लिहीत आहे. तुमच्यापैकी बहुतेकजणांना फक्त वडील असतात. मी माझ्या आईने जन्म दिला म्हणून तिचे व माझ्या जन्माला कारणीभूत ठरले म्हणून माझ्या वडिलांचे दोघांचे नाव लावते. असो. तुम्हाला तुमच्या प्रत्येक ‘स्त्री’च्या त्या पाळीतल्या चार दिवसांचा विटाळ होतो. विज्ञान-तंत्रज्ञान युगाचा फायदा घेऊन तुम्ही एक स्कॅनिंग मशिन लावून पाळीअवस्थेतल्या मुली कोणत्या ते बघू शकता तर तुम्हाला हे वैज्ञानिक सत्य नक्कीच माहिती असायला हवं की या पाळीमुळेच ‘बाळ’ जन्माला येण्याआधीच्या अस्तरापासून त्याला पोषक द्रव्य मिळून वाढवण्यापर्यंतच्या सगळ्या सुंदर, अद्भुत नवनिर्मितीच्या गोष्टी स्त्रीच्या गर्भाशयात घडत असतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe