97632 06212 pwatsaru@yahoo.com

ऑलिव्हर सॅक्स : कविहृदयाचा, वैज्ञानिक दृष्टीचा, डोक्याचा डॉक्टर


ऑलिव्हर सॅक्स जन्म 1933 मध्ये लंडन येथे एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे वडील फिजिशियन आणि आई सर्जन होती. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजे 1940 साली जर्मनीने जेव्हा लंडनवर जोरदार बॉम्बहल्ले सुरू केले तेव्हा ऑलिव्हर आणि त्याच्या भावाला मिडलँड येथे पाठवण्यात आले. तिथला हेडमास्तर विकृत छळवादी होता (ज्यामुळे ऑलिव्हरचा भाऊ मायकेल कायमचा स्किझोफ्रेनिक झाला.) 1960 मध्ये सॅक्सने डॉक्टरची पदवी मिळवली. अमेरिकेमध्ये त्याने न्यूरॉलॉजी आणि सायकिअॅट्रीची रेसिडन्सी केली आणि तो न्यूरॉलॉजिस्ट झाला.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe