97632 06212 pwatsaru@yahoo.com

पक्ष आणि पापाचा घडा


2 ऑक्टोबर रोजी तरुण विजय यांचा ‘दादरीतील मृत्यू’ (इंडियन एक्सप्रेस) हा एक लेख जरी तुम्ही वाचला तरी भारतातलं सार्वजनिक चर्चाविश्व हे किती उबग आणणारं, बीभत्स आणि नैतिकदृष्ट्या किळसवाणं झालेलं आहे याचा तुम्ही पुरेपूर अनुभव घेऊ शकता. मोहम्मद अखलाक यांचा मृत्यू ही शोकांतिका आहे. तथाकथित सभ्यतेच्या पापुद्र्याखाली अमानुषता, रानटीपणा किती ठासून भरलेला आहे, हे या शोकांतिकेने जगासमोर आले. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात शिगोशीग भरलेला रानटीपणा तरुण विजय अथवा त्यांच्या पक्षातील अनेकांच्या शब्दांमधून उतू जाताना दिसत असतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe